*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*

*6 महिन्यापूर्वी रामदास आठवले यांनी संपुर्ण महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान असलेल्या संभाजी सेवक वीर गोविंद गोपाळ यांच्या समाधीचा विकास करण्यासाठी 25 लाख

Read more

*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित  मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची  विजेती*

news24live : पुण्यातील शिवानी नाईक शहा यांनी  “मिसेस  इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स  2018″ हे  प्रतिष्ठित मुकुट जिंकले  आहे. दिल्लीत नुकताच   हा 

Read more

*करिष्मा कपूर यांच्या हस्ते लोकप्रिय नीरूज्‌ स्टोअर चे उदघाटन*

news24live : हैदराबाद आणि मुंबईमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकप्रिय एथनिक ब्रॅन्ड नीरूज्‌ने पुणे शहरात आपल्या पहिल्या स्टोअर ची सुरूवात सेलेब्रिटी उद्‌घाटक करिष्मा कपूरच्या हस्ते फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर येथे केली.   ह्या स्टोअरने ह्या सीझनमधील आकर्षक एथनिक वेअरट्रेंड्‌स दाखवले. ह्या लाँचच्या वेळेस नीरूज्‌ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अवनिश कुमार उपस्थित होते. नीरूज्‌ ह्या ब्रॅन्डने भारत भरात एथनिक फॅशनवेअरमधील नवीन उंची प्रस्थापित केली आहे. येथे प्रत्येक पोशाख हा सर्वोत्तम गुणवत्ता, उत्तम डिजाईन्स,शुद्ध फॅब्रिक्स, उजळ रंग, छान टेलरिंग आणि अभिनव आकार यांना लक्षात घेऊन बनवण्यात येतात.   नीरूज्‌चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अवनिश कुमार म्हणाले, “फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर, पुणे येथे नीरूज्‌च्या सुरूवातीची घोषणा करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. येथे आमचे २००० चौरस फूट

Read more

*अत्याधुनिक सुविधांसह सिल्व्हर बेसिस ग्रुपचा भारतात चाकण येथे विस्तार.*

news24live : सिल्व्हर बेसिस हे ऑटोमोटिव्ह इंजेक्शन टूलींगमधील जगातील आघाडीचे नाव असून चाकण, पुणे येथे ते आपल्या नवीन अत्याधुनिक सुविधा सुरु

Read more

*क्रेझी बीचा पुण्यात विस्तार…झीओमी टेक्नोलॉजीस आणि शुनवेई कॅपिटलच्या मदतीने क्रेझी बीने जमा केला सुमारे ८ मिलिअन अमेरिकन डॉलरचा फंड*

विद्यार्थ्यांचा अफाट प्रतिसाद पुणे, दि. २० डिसेंबर: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणारे “क्रेझी बी” हे भारतातील सर्वात मोठे माइक्रो लेंडिंग व्यासपीठ आहे. बंगलोर, हैद्राबाद, तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि वेल्लोर येथे क्रेझी बीच्या शाखा कार्यरत असूनवर्षाअखेरीस ११ अधिक शाखेचे प्रयोजन आहे. आत्तापर्यंत क्रेझी बीने ४ लाखापर्यंत विद्यार्थ्यांना मदत केली आहे. सध्या ३ हजारविद्यार्थ्यांच्या अर्जाचे काम सुरु असून दिवसाला १ हजार सातशे कर्जांचे वाटप केले जाते. क्रेझी बी फक्त पुण्यातच २०० विद्यापीठांचा भाग असून सुमारे २० हून अधिक विद्यार्थी प्रशिकषणार्थी आहे. पुण्यात मिळालेल्या अफाटप्रतिसादामुळे आम्ही मुबई, नाशिक आणि नागपूर  येथे देखील आमचा विस्तार केला असे क्रेझी बीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारीअधिकारी मधुसूदन.ई एका कार्यक्रमात बोलले.   झीओमी टेक्नोलॉजीस आणि शुनवेई कॅपिटलच्या मदतीने क्रेझी बीने समारे ८ मिलिअन अमेरिकन डॉलर उभारले आहे. आतापर्यंत क्रेझीबीने सुमारे १३ मिलिअन अमेरिकन डॉलरचा विलक्षण टप्पा गाठला आहे. क्रेझी बी फक्त शिक्षणापुरतेच मदत करत नसून विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त आवश्यक खर्च जसे टू व्हीलर, इ कॉमर्स खर्च इ. देखील करते.  News24live.in #update_urself

Read more

*पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव…भीमथडी जत्रेचे  १२ व्या वर्षात पदार्पण*

 ३०२ ग्रामीण संस्कृती दर्शविणारे स्टॉल जत्रेचं वेगळेपण लहान मुलांसाठी ख्रिसमस  विशेष “पेटिंग झू ”  रघू दिक्षित  ‘आणि  रेसोनन्स कला सादर

Read more

*पुण्यात बार्बेक्यू नेशनने सादर केले ‘रॉयल किचन्स ऑफ इंडिया’…*

पुणे, news24live : भारतातील अग्रगण्य उपहारगृहांच्या साखळीतील एक असलेल्या बार्बेक्यू नेशनने पूर्वीच्या काळातील भारतीय संस्थानांचे खाद्यपदार्थ पुण्यात आणले आहेत. राजेशाही मुदपाकखान्यात

Read more

*“सदाबहार किशोर कुमार संगीत रजनी” चे बालगंधर्व रंगमंच येथे आयोजन…*

news24live.in : पुण्यातील चंद्रकांत महाडिक यांनी अपंग सेवा ट्रस्ट ची स्थापना करून या संस्थे च्या माध्यमातून अनेक अपंग, अंध व

Read more