प्रभाग क्रमांक 7 मधील लोकप्रिय आणि पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री काळे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला.
मतदारांचे आभार मानण्यासाठी निघालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आदिवासी महिला असून देखील समाजाने दिलेलं प्रेमामुळे मला आदिवासी पाडांपासून
Read more