*’चित्रकूट’- प्रेम आणि मैत्रीचा शोध घेणाऱ्या तरुणांची एक विलक्षण गोष्ट*

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर करणार चित्रीकरणाला सुरवात  news24live : प्रेम आणि मैत्रीच्या शोधात निघालेल्या तरुणांच्या आयुष्यातील बदलांच्या प्रवासावर भाष्य करणारा चित्रकूटचे

Read more

*सिटाडेल एक्स्ट्राव्हॅगन्झा मि. अँड मिस पुणे,२०१७ मध्ये मधुर भंडारकर यांची प्रमुख उपस्थिती रोहन सोनवणे आणि प्रिया सिंग ठरले मिस्टर आणि मिस सिटाडेल पुणे*

सिटाडेल एक्स्ट्राव्हॅगन्झा मि. अँड मिस पुणे,२०१७ मध्ये मधुर भंडारकर यांची प्रमुख उपस्थिती   रोहन सोनवणे आणि प्रिया सिंग ठरले मिस्टर

Read more

*कुल फाउंडेशन समाविष्ट ८०० शाळांचे टॅलेंट प्रमोशन ६ शाळांना कुल फाउंडेशन पुरस्कार…व्हिडीओ*

६ शाळांना  कुल फाउंडेशन  पुरस्कार कुमार बिल्डर ने साजरी केली गोल्डनज्युबिली news24live.in:  कुल फाउंडेशन द्वारे  मागिल१७ वर्षांपासून केसरमालजी जैन गुनवत्ता विकासयोजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास केला जातो.ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकमानकांचा दर्जा सुधारण्यासाठी कार्य केले जाते. ८००पेक्षा जास्त शाळा कुल फाउंडेशन उपक्रमाचा भागआहेत. ह्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचातीन वर्षांचा नियोजनबद्ध विकास आराखडा आहे. हाउपक्रम पुण्यातील ग्रामीण भागात चालवला जातो.  💥 *MUST WATCH VIDEO n SHARE with ur friends…* 👉🏻 *don’t forget to SUBSCRIBE our CHANNEL on

Read more

*संचेती हॉस्पिटल मध्ये आता’डान्स मूव्हमेंट थेरपी’*

  ‘डान्स मूव्हमेंट थेरपी‘ मध्ये शारीरिक हालचालींचा  अद्वितीय  सायकोथेराप्युटिक वापर करून भावनिक,संज्ञानात्मक,  शारीरिक आणि  सामाजिक एकात्मता  वाढविण्याठी प्रचार. news24live.in:   हेल्थकेअर आजच्या काळातील जगातील सर्वात ,क्लिष्ट गतिमान आणि जलदगतीने वाढणाऱ्या  उद्योगांपैकी एक आहे.  पर्यायी थेरपीच्या प्रकारात भर घालत संचेती  हॉस्पिटलने डॉ. निकिता मित्तल यांच्या संयुक्त  विद्यमाने डान्स मूव्हमेंट थेरपी हा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे.  हा  अभ्यासक्रम न्युयॉर्क  स्थित कायनेक्शन शी संलग्न आहे. 

Read more

*प्रेमकथेसोबत समर्पणाची हृदयस्पर्शी किनार लाभलेला ‘आरती’ हा सिनेमा १८ ऑगस्टला*:व्हिडिओ

news24live.in : मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. सारा क्रिएशन आणि

Read more

*”जानकी” बाबुराव बागुल यांच्या “सूड”या कादंबरीवर आधारीत नाटक…जाणून घ्या सर्व काही…*व्हिडीओ

news24live.in : बाबुराव बागुल यांच्या ‘सूड’ या कादंबरीवर आधारीत दोन अंकी नाटक… नाट्य रूपांतर आणि दिग्दर्शन संतोष व्हडगीर वीर शिदनाक फाऊंडेशन

Read more