*क्रेझी बीचा पुण्यात विस्तार…झीओमी टेक्नोलॉजीस आणि शुनवेई कॅपिटलच्या मदतीने क्रेझी बीने जमा केला सुमारे ८ मिलिअन अमेरिकन डॉलरचा फंड*

विद्यार्थ्यांचा अफाट प्रतिसाद पुणे, दि. २० डिसेंबर: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणारे “क्रेझी बी” हे भारतातील सर्वात मोठे माइक्रो लेंडिंग व्यासपीठ आहे. बंगलोर, हैद्राबाद, तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि वेल्लोर येथे क्रेझी बीच्या शाखा कार्यरत असूनवर्षाअखेरीस ११ अधिक शाखेचे प्रयोजन आहे. आत्तापर्यंत क्रेझी बीने ४ लाखापर्यंत विद्यार्थ्यांना मदत केली आहे. सध्या ३ हजारविद्यार्थ्यांच्या अर्जाचे काम सुरु असून दिवसाला १ हजार सातशे कर्जांचे वाटप केले जाते. क्रेझी बी फक्त पुण्यातच २०० विद्यापीठांचा भाग असून सुमारे २० हून अधिक विद्यार्थी प्रशिकषणार्थी आहे. पुण्यात मिळालेल्या अफाटप्रतिसादामुळे आम्ही मुबई, नाशिक आणि नागपूर  येथे देखील आमचा विस्तार केला असे क्रेझी बीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारीअधिकारी मधुसूदन.ई एका कार्यक्रमात बोलले.   झीओमी टेक्नोलॉजीस आणि शुनवेई कॅपिटलच्या मदतीने क्रेझी बीने समारे ८ मिलिअन अमेरिकन डॉलर उभारले आहे. आतापर्यंत क्रेझीबीने सुमारे १३ मिलिअन अमेरिकन डॉलरचा विलक्षण टप्पा गाठला आहे. क्रेझी बी फक्त शिक्षणापुरतेच मदत करत नसून विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त आवश्यक खर्च जसे टू व्हीलर, इ कॉमर्स खर्च इ. देखील करते.  News24live.in #update_urself

Read more

*भव्य “शौर्यज्योत रॅली” चे आयोजन…कळंबी ते भीमा कोरेगाव रॅलीत 15 हजार लोक होणार सहभागी*

पुणे news24live : कळंबी ते भीमा कोरेगाव वीर शिदनाक शौर्य ज्योत रॅलीचे 30 डिसे. 2017 ते 1 जाने. 2018 रोजी

Read more

*वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा घेतला…महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आयुक्तांना निवेदन*

  पुणे news24live : मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला सहायक पोलीस

Read more

*पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव…भीमथडी जत्रेचे  १२ व्या वर्षात पदार्पण*

 ३०२ ग्रामीण संस्कृती दर्शविणारे स्टॉल जत्रेचं वेगळेपण लहान मुलांसाठी ख्रिसमस  विशेष “पेटिंग झू ”  रघू दिक्षित  ‘आणि  रेसोनन्स कला सादर

Read more

*राहुल गांधी का इंटरव्यू दिखाने वाले चैनलों पर होगी FIR, बीजेपी की शिकायत पर चुनाव आयोग ने दिया आदेश*

  news24live : राहुल गांधी का इंटरव्यू दिखाने वाले चैनलों पर होगी FIR, बीजेपी की शिकायत पर चुनाव आयोग ने

Read more

*रेसिडेन्सी क्लबचे पुणे प्राईड अवॉर्ड्स संपन्न डॉ. बाबा कल्याणींच्या हस्ते सन्मान, सुमित्रा भावेंना जीवन गौरव पुरस्कार*

पुणे, news24live : रेसिडेन्सी क्लबची नुकतीच २६ वर्ष पूर्ण झाली असून पुणे प्राइड अवार्ड्स हा दिमाखदार सोहळा  नुकताच पार पडला.  हा

Read more