*पहिल्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे भव्य आयोजन*

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात पहिल्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे भव्य

Read more

*कर्वेनगर मधील सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर खड्डे दुरुस्ती करावी व वाहतुक कोंडी थांबवावी : स्मिता भोसले*

               सामाजिक कार्यकर्त्या स्मिता भोसले यांची पत्रकार परिषदेत मागणी.   पुणे प्रतिनिधी   – कर्वेनगर येथील प्रभाग क्र.31 या भागातील गेल्या 15 वर्षापासून रस्त्याची खड्डे दुरुस्ती व डांबरीकरण अद्यापही झालेले नाही. यामधील फक्त अर्ध्या रस्त्याला पुणे महानगरपालिकेने मंजूरी का दिली? संतप्त प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्त्या स्मिात भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी पत्रकार परिषदेस नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे पुणे शहर उपाध्यक्ष दत्तात्रय घुले ,सुशील बोबडे उपास्थित होते      पुढे बोलताना स्मिता भोसले म्हणाल्या की, “या भागामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे सारखे अपघात होत असतात. या रस्त्यांवरील बांधण्यात आलेल्या कमानी पुणेकर नागरिकांच्या अंगावर कोसळलेल्या आहेत. या रस्त्यावरील भिंती बांधल्यामुळे आग, शाॅर्ट सर्कीट, गॅस सिलेंडचा स्फाेट झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी लोंबकळणाऱ्या केबल मुळे शॉर्ट सर्किट झाले आहे व त्यामुळे एका महिलेस विजेचा धक्का बसून आयसीयु मध्ये तिला दाखल करावे लागले आहे. याविषयी काही जणांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. कर्वेनगर उड्डानपुलाला  महादेव बराटे यांचे नाव दिले आहे. तरी त्यांचे वारसदार सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्याला प्रशासनाच्या अधिकाऱ्यां मार्फत अडथळा आणत आहेत.                   यावेळी बोलतांना दत्तात्रय घुले म्हणाले कि ,”रस्त्यातील  खड्ड्यामुळे नागरिकांना मणक्याचा गॅप पडत आहे.

Read more

*बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंप्रेरित होऊन उद्योजक व्हावे – माई ढोरे*  

 मैत्रीण डॉट कॉम या महिलांसाठीच्या  दालनाचे अभिनेते,अभिनेत्री  व विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन  पुणे प्रतिनिधी – बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंप्रेरित होऊन उद्योजक

Read more

*३१ व्या पुणे फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन* 

पुणे फेस्टीव्हलने पुण्याचे सांस्कृतिक जीवन समृध्द केले : शरद पवार  पुणे,विवेककुमार तायडे – गेल्या ३० वर्षांपासून अखंडित सुरु असलेल्या पुणे फेस्टिवलने

Read more

*इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न*

  पुणे -विवेककुमार तायडे : लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 32 34 डी २ पर्यावरण विभागातर्फे शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपतीचे कार्यशाळा सौ

Read more