*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*

*6 महिन्यापूर्वी रामदास आठवले यांनी संपुर्ण महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान असलेल्या संभाजी सेवक वीर गोविंद गोपाळ यांच्या समाधीचा विकास करण्यासाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती… पण आजतागायत ती मिळाली नाही.*

कळंबी ता: मिरज जिल्हा:सांगली या ठिकाणी “बहुजन क्रांती मोर्चा चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला संभाजी सेवक वीर गोविंद गोपाळ यांचे वंशज उदघाटक म्हणून हजर होते.
*या विषयी बोलतांना वामन मेश्राम म्हणाले की, यांनी जर 25 दिले तर मी 26 लाख देईल.*
*नेमकं काय बोलले वामन मेश्राम एकदा नक्की ऐका…*
*हा मेसेज आपल्या सर्व गृप मध्ये शेअर करा… की आठवले पर्यंत पोचला पाहिजे…*

news24live.in
#update_urself
🌹💐🌻🌹💐🌻