*सीगल आणि हबस्पॉट यांची भागीदारी विपणन तंत्रज्ञानाचा वापर करून विकास*

पुणे, news24live.in : जाहिरात, ब्रँडिग आणि डिजिटल क्षेत्रातील सीगल अॅडवटाईजिंग हे अग्रगण्य नाव आहे ज्याने अमेरिकेतील हबस्पॉटशी आपली भागीदारी जाहीर केली. ही घोषणा शेरेटेन ग्रॅण्ड होटेल, पुणे येथे आज आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.  समीर देसाई (एमडी सीगल अॅडवईयजिंग) आणि शाहिद निजाम (एमडी एपीएसी हबस्पॉट यूएसए) यांनी पत्रकार परिषदेमध्ये या भागीदारी विषयी माहिती दिली. 
“यावेळी समीर देसाई,(व्यवस्थापकीय संचालक, सीगल अॅडवटाईजिंग) म्हणाले कि, आम्ही या भागीदारीसह प्रत्येक प्रकारच्या गंभीर प्रश्नांना उत्तरे देऊ शकू जी की प्रत्येक व्यवसायासमोर आव्हान म्हणुन समोर येतात.  आपले ग्राहक कसे वाढवायचे व अडचणींवर शाश्वत तोडगा कसा काढायाचा आदि आव्हानांस सामोरे जाण्यासाठी प्रत्येक कंपनीने तयार असले पाहिजे. 
“आज सीगल आणि हबस्पॉटने ग्रो बेटर युजींग मार्केटींग टेक्नॅलजी “नावाच्या एक दिवस कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी समीर देसाई म्हणाले कि आम्ही आज प्रचंड आनंदी आहोत कारण, ७५ हून अधिक सीईओ, सीएमओ आणि संस्थाचे मालक येथे उपस्थीत आहेत.
भागीदारी विषयी बोलताना शाहिद निजामी (एमडी एपीएसी हबस्पॉट यूएसए) म्हणाले,  यश हे सहजगत्या मिळत नसते ते एकत्रितपणे काम केल्याचा परिणाम असतो सीगलशी भागीदारी करून आम्ही खूप उत्साहित आहोत 
shravi real diamond text media & Production
या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागींना त्यांच्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी कृतीशील कार्ये शिकण्याची संधी मिळाली. खरेदीदार ज्या पद्धतीने वागतात ते बदलतात त्या पद्धत्तीने ब्रान्डिंगमध्ये आवश्यक बदल कसे करयाचे ग्राहकांना कसे कायम राखायाचे आदि बाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आहे. 
news24live.in #update_urself