जेष्ठ अभीनेत्री सुलोचना यांना कलाकृतज्ञता सन्मान… पडद्यामागच्या कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा “स्टार आँफस्क्रिन पुरस्कार” 25 जानेवारीला…

जेष्ठ अभीनेत्री सुलोचना यांना कलाकृतज्ञता सन्मान…
पडद्यामागच्या कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा “स्टार आँफस्क्रिन पुरस्कार” 25 जानेवारीला…
या कार्यक्रमाला तनुजा,जँकी श्राँफ,रमेश देव,सीमा देव आदि मान्यवर उपस्थीत राहणार असून 35 सेलीब्रेटी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
पुर्ण व्हिडीओ बघा व शेअर करा…
MUST WATCH VIDEO👇🏻