*‘चुंबक’ चित्रपटाला यावर्षीचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार*

– ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाने पटकावला प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार – अ ट्रान्सलेटर व दिठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या

Read more

*महासत्ता बनण्यासाठी सुशिक्षित, तंत्रकुशल नेतृत्व गरजेचे हरीवंश यांचे प्रतिपादन; नवव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन*

news24live :  पुणे : “पूर्वी राष्ट्राच्या प्रगतीसाठी विचार महत्त्वपूर्ण असत. विचारांच्या जोरावरच भारताची उभारणी झाली आहे. मात्र, आजचे युग तंत्रज्ञानाचे

Read more

*’पाटील’या गिताने जिंकली चित्रपट रसिकांची मने…अनेकांनी धरला चित्रपटगृहात ठेका*  

पुणे,news24live:                                      ‘पाटील′ या आगामी मराठी चित्रपटातील ‘पाटील पाटील …’ हे धडाकेबाज गाणे सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहे.

Read more

*”प्रवास”मराठी चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न*

news24live.in: ‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प्रवास’ प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवत असतो आणि सोबत अनुभवसंपन्न करत असतो.

Read more

*’झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’चे रणशंख फुंकले गेले – सहा टीम्समध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम – स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, नागराज मंजुळे, पुरुषोत्तम जाधव, राजेश डाके ,शांताराम मानवे आणि परितोष पेंटर बनले संघमालक*

news24live.in: कोणत्या संघात तुमचा आवडीचा कुस्तीवीर आहे?कुठल्याकुस्तीवीरासाठी सर्वाधिक बोली लागली?  तुमच्या शहराचा संघकुठला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ती ‘झी महाराष्ट्र कुस्तीदंगल′ आयोजित पत्रकार परिषदेत. सेलिब्रिटींसह इतर विविधक्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या एकूण सहा टीम्समध्ये २-१८नोव्हेंबरदरम्यान पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये ही लढत रंगणारआहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’मधील सहा टीम्सचे संघमालक ड्राफ्ट पध्दतीने कुस्तीपटूनिवडून आपला संघ सर्वांत चपळ आणि बलवान करण्यासाठीशुक्रवारी एकत्र आले. कुस्तीचे रूप बदलणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्यावहिल्याकुस्ती महासंग्रामची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मराठी मातीतल्याया अनोख्या कुस्ती स्पर्धेचा प्लेअर ड्राफ्ट इव्हेंट अलीकडेच पारपडला. प्लेअर ड्राफ्टनंतर पत्रकार परिषद घेऊन अंतिम संघ आणित्यातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. स्वप्नील जोशी(विदर्भाचे वाघ), सई ताम्हणकर(कोल्हापुरी मावळे), नागराजमंजुळे(वीर मराठवाडा), पुरुषोत्तम जाधव(यशवंत सातारा), राजेश डाके (मुंबई अस्त्र) आणि शांताराम मानवे (पुणेरी उस्ताद) हेकुस्तीच्या या महासंग्रामातील सहा संघांचे मालक आहेत. उमद्याकुस्तीगीरांना स्वतःला सिद्ध करण्याचे एक मोठे व्यासपीठ ‘झीटॉकिज’ वाहिनी देत असल्याचे सर्व संघमालकांचे एकमत आहे.यानिमित्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचाखेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे. पुणेरी उस्तादचे संघमालक शांताराम मानवे सांगतात, ‘माझेवडील तालीम चालवायचे. तेव्हासपासून या मर्दानी खेळाबद्दल मलाआकर्षण होते. या स्पर्धेत हवे ते खेळाडू घेता आल्याचा मला आनंदआहे. ही संधी दिल्याबद्दल मी झी समूहाचा आभारी आहे. हा खेळअधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आमचा प्रयत्न आहे’. यशवंत साताराचे संघमालक पुरुषोत्तम जाधव सांगतात, ‘मुळात सातारा जिल्ह्याला कुस्तीची परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तरभारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारेखाशाबा जाधव हे या भूमीचेच. म्हणूनच कुस्तीप्रेमींच्या या जिल्ह्याचेया स्पर्धेत प्रतिनिधीत्त्व असावे असा मी आग्रह धरला होता. माझासंघ विजयी संघ होईल याची मला खात्री आहे.’ विदर्भाचे वाघ संघाचे मालक आणि अभिनेता स्वप्नील जोशीसांगतात, ‘हा आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळा अनुभव असणारआहे. यानिमित्त एक नवीन प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. झीटॉकीजच्या माध्यमातून कुस्तीला जागतिक मंच उपलब्ध होणारआहे. यात संघमालक म्हणून माझा खारीचा वाटा असेल. यास्पर्धेनिमित्त अत्यंत अटीतटीची सामने रंगणार आहेत. अर्थात यातकुणी जिंको अथवा हरो, विजय हा कुस्तीचा असणार आहे.’ कोल्हापुरी मावळे संघाची मालकीण आणि अभिनेत्री सईताम्हणकर सांगते, ‘मी सांगलीची असल्याने अनेक कुस्तीगीरांनात्यांच्या जीवनशैलीला जवळून बघितले आहे. या खेळाला उभारीमिळावी यासाठी केला जाणारा हा प्रयत्न खरेच खूप महत्त्वाचाठरणार आहे. संघमालक असल्याने अभिमान वजा दडपण अशासंमिश्र भावना मनात आहेत. माझ्यासह टीमला पाठिंबा असू द्या’. वीर मराठवाडाचे संघमालक नागराज मंजुळे सांगतात, ‘मला या उपक्रमाशी जोडला गेल्याचा खूप आनंद आहे. हे व्यासपीठनक्कीच आपल्या मातीतल्या खेळाला आणखीन पुढेआणण्यासाठीचे सकारात्मक पाऊल ठरेल. सर्व टीम्सना सदिच्छा!’ झी टॉकीज आणि झी युवाचे बिझनेस हेड बवेशजानवलेकर सांगतात, ‘*झी महाराष्ट्र कुस्ती दंगल* , हे झी टॉकीजआणि आम्हीं सर्वांनी पाहिलेले स्वप्न आहे जे आज प्रत्यक्षात येतआहे. २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरमध्ये कुस्तीचा थरार अक्खा महाराष्ट्रअनुभवणार आहे आणि त्याची मुहूर्तमेढ आज इथे रोवण्यात आलीआहे. तसं पाहाल तर सध्या भारतात जेवढे खेळ लोकप्रिय आहेत. #news24live #update_urself

Read more

*पुण्यात या हॉटेल मधे जाताना करा दहा वेळा विचार…वैशाली गुड़लक रुपाली मधे धाड*

news24live: 💥 _*पुण्यातल्या कॅफे गुडलक, वैशाली, रुपाली, याना सिझलर्स या हॉटेल्सवर धाड !*_ 👉 *ही हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ असल्याचं एफडीए

Read more

*शुरवीर जीवाजी महाले यांना अभिवादन करण्यासाठी शिव शंभु शिल्पसृष्टीत मावळ्यांचा जनसागर*

news24live: छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक शुरवीर जीवाजी महाले यांना , त्यांच्या 383 जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी आज मंगळवारी (दि.9 ) सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या

Read more

*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*

*6 महिन्यापूर्वी रामदास आठवले यांनी संपुर्ण महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान असलेल्या संभाजी सेवक वीर गोविंद गोपाळ यांच्या समाधीचा विकास करण्यासाठी 25 लाख

Read more

*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित  मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची  विजेती*

news24live : पुण्यातील शिवानी नाईक शहा यांनी  “मिसेस  इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स  2018″ हे  प्रतिष्ठित मुकुट जिंकले  आहे. दिल्लीत नुकताच   हा 

Read more