शुक्रवार

RRB Group D Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 32438 जागांसाठी भरती | भारतीय रेल जॉब

 

RRB Group D Bharti 2025

भारतीय रेल्वेत

'ग्रुप D' पदांच्या 32438 जागांसाठी भरती.  RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरतीजाहिरात क्र.: CEN No.08/2024 दि.  सर्व जागा    32438 जागा आहेत  भारतीय रेल माधे या वर्षी 2025 जॉब्स 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) 32438 पदे 

Total 32438शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI झाला असावा 

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे वया पर्यन्त असेल  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] राहिल 

नोकरी ठिकाण: नौकरी चे ठिकान हैं संपूर्ण भारत भर कूटेही असेल 

Fee: General/OBC/EWS: ₹500/- व [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] रु इतकी फीस राहिल  

महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025 आहे 

परीक्षा: परीक्षा तारीख नंतर कळविण्यात येईल.   भारतीय रेल मधे ग्रुप D साठी खुप मोटी भारती आहे 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

www.news24live.in

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी चा हफ्ता 1500 जमा होन्यास शुरुआत झाली आहे | खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आला की नाही

                                                                लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम...