Meta add

शनिवार

लाडकी बहिन योजनेचा १० वा हप्ता: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळण्याची शक्यता आहे.

 लाडकी बहिन योजनेचा १० वा हप्ता: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 

या योजनेच्या एप्रिल मार्च चा 3000 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे 

पण एप्रिल चा हप्ता अजून पर्यंत जमा झालेला नाही 

एप्रिल 2025 चा पंधराशे रुपयांच हप्ता

 हा अंदाजे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी बैसाखीच्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना हा दीड हजाराचा हप्ता

 त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पण जो निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला

 मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 करणारा आहोत 

असे जाहीर केले होते

 त्याच्यावरती विचार चालू आहे पण सध्या तरी हा हप्ता दीड हजारांनी जमा होणार आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

www.news24live.in

लाडकी बहिन योजनेचा १० वा हप्ता: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळण्याची शक्यता आहे.

 लाडकी बहिन योजनेचा १० वा हप्ता: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासना...