पुणे, खराडी प्रतिनिधी : देशात प्रथमच सर्व फ्लॅट आणि दुकानांच्या मालकांना एकत्र बसून गृहप्रवेशाची पूजा, महाआरती व रिबीन कापुन गृह प्रवेश करण्याचा हा पहिला महा सोहळा आहे.
प्रोजेक्ट अनाउन्स केल्यानंतर बुकिंग ला मिळालेल्या अद्भुत प्रतिसादामुळे वेळे आधी पझेशन देत असलेल्या खराडी येथील शुभ शगुन या गृह प्रोजेक्टला कोरोनाचा अडथळा येऊन सुद्धा न डगमगता हा प्रोजेक्ट पूर्ण केला.


या कार्यक्रमामुळे सर्व सोसायटी मेंबर्स एकत्र आल्याने प्रेम व स्नेहभावना वाढीस लागल्याचे शुभ शगुन च्या डायरेक्टरांनी सांगीतले.
या वेळी शुभ शगुन या प्रोजेक्टसाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


या महा प्रवेश सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थीती लावली या प्रसंगी शुभ शगुन चे डायरेक्टर रमेश अग्रवाल,राजेश मित्तल, राजेश अग्रवाल, सागर अग्रवाल, सुरज अग्रवाल, विशाल अग्रवाल, अनुज अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
#news24live #update_urself
