खाणकामगारांच्या जीवनाचं वास्तव मांडणारा ‘TDM’ हा सिनेमा २८ एप्रिल ला सर्वत्र झळकणार
पुणे, (प्रतिनिधि ) : ‘टीडीएम’ चित्रपटाच्या पोस्टरने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली होती कारण चित्रपटात कोणता कलाकार भूमिका साकारणार हे गुपित ठेवण्यात आले होते. आता मात्र या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी त्यांच्या नजरेने कैद केलेले दोन नवोदित चेहरे चित्रपटात अभिनयाची जादू दाखवायलाContinue Reading