दोन दिवसीय भव्य वरद प्रॉपर्टी फेस्टिवल चे दिमाखदार उद्घाटन
पुणे : वरद प्रोपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील पंडित फार्म व बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे सकाळी दहा ते आठ या वेळेत दोन दिवसांचे वरद प्रॉपर्टी फेस्टिवल 2023चे आयोजन करण्यात आले असून आज (शनिवार) कोथरूडच्या माजी आमदार व भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पंडित फार्मContinue Reading