(Untitled)
*मधुश्री पब्लिकेशन व पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त आयोजित मुक्ता मनोहर लिखित एक वादळी सुर -बंतसिंग पुस्तकाचे पंडित राजेंद्र मनेरिकर व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न* पुणे -“बंतसिंगांवरील पुस्तक हे वाचकांना खिळवून टाकणारं व त्यांच्या जाणिवा विस्तीर्ण करणारं पुस्तक असून गेल्या दहा वर्षात मराठी साहित्यात इतकंContinue Reading