मिस चार्मसाठी २०२३ साठी २५ वर्षीय सताक्षी भानोट व्हिएतनाममधील या मेगा इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार…
मिस चार्म २०२३ मध्ये सताक्षी भानोट करणार भारताचे प्रतिनिधित्व २५ वर्षीय दिवा सताक्षी करणार जगभरातील सुंदरींसोबत प्रतिस्पर्धा पुणे, विवेककुमार तायडे यांचे कडून: व्हिएतनामचे मिस चार्म ऑर्गेनाइजेशन १६ फेब्रुवारी रोजी होणार्या मिस चार्म २०२३ स्पर्धेसाठी सज्ज आहे , हो ची मिन्ह सिटी येथे या स्पर्धेचे आयोजन होणार असुन, जगभरातील सौंदर्यवती याContinue Reading