📲 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लॉंच, मिळणार फक्त ‘एवढ्या’ रुपयांत…
पुणे : 📳 भारतातील स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘लाव्हा’ ने आपला नवीन 5G फोन Lava Blaze 5G नुकताच लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत विकला जाणार असल्याची माहीती आहे. लाव्हाचा हा 5G स्मार्टफोन देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. 📶 लाव्हा ब्लेझ 5G स्मार्टफोन सर्वात प्रथमContinue Reading