लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आला की नाही
━━━━━━━━━━━━━
💁🏻 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी चा हफ्ता 1500 जमा होन्यास शुरुआत झाली आहे
➖➖➖➖➖➖➖➖
✅। उद्यापर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे
💰*लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमा झाले आहे.
💰*ज्या महिलांच्या खात्यात पैसे येणे बाकी आहे त्यांच्या*
💰 *खात्यात उद्यापर्यंत (२६ जानेवारीपर्यंत) पैसे दिले जाणार आहे.*
💵 *हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.*
🤳 *`हप्ता जमा झाला की नाही? असं करा चेक`*
▪️लाडकी बहीण योजनेत हप्ता आल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आले की नाही के समजणार आहे. जर नेसल अला तर
📲। त्याचसोबत बँकेच्या मोबाईल अॅपवर जाऊन तुम्ही पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.
📳 तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जाऊन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.
🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..*
○●●●●●●●●●●●●●●🖇️💵💵💵